50+ लाख revenue, नितीन घाडगे सर
फक्त 6 महिन्यांत 50 लाखांपेक्षा जास्त revenue कसा जनरेट झाला, नितीन घाडगे सरांचा प्रामाणिक अनुभव.
फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सऍप आणि वेबसाईटवरून

Trusted by professionals
खरे रिव्ह्यूज, खरे लोक, Google आणि Trustpilot वर verified ratings.


Real results
आमच्या विद्यार्थ्यांनी काय शिकलं आणि त्यांच्या व्यवसायात काय बदल झाला, त्यांच्याच शब्दांत.
फक्त 6 महिन्यांत 50 लाखांपेक्षा जास्त revenue कसा जनरेट झाला, नितीन घाडगे सरांचा प्रामाणिक अनुभव.
Success Abacus चे संस्थापक किरण पाटील सरांनी शंभरहून अधिक फ्रँचायझीपर्यंत व्यवसाय कसा पोहोचवला हे स्वतः सांगतात.
कोर्स जॉईन केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत 66 लाख रुपयांचा revenue जनरेट झालेली रिअल success story.
अल्प गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या आणि वर्षाला करोडोंची उलाढाल देणाऱ्या 3 व्यवसाय संधींचा उलगडा.
फक्त 1200 रुपयांच्या फेसबुक ऍडवर 1 लाख 38 हजार रुपयांची कमाई, प्रत्यक्ष केस स्टडी.
कोर्स नंतर स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करून ती वाढवण्यास कशी मदत झाली याचा अनुभव.
मराठी माणसाने पुढे जायला हवं, अगदी सोप्या भाषेत शिकवलेलं पटकन समजतं, असा प्रांजळ फीडबॅक.
स्वतःची सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी सुरू करण्याची प्रेरणा आणि दिशा या कोर्समधून मिळाली.
फेसबुक ऍडचा योग्य वापर करून सोलर व्यवसाय वाढला, कोर्सचा प्रत्यक्ष फायदा झाल्याचा अनुभव.
नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाला फेसबुक ऍडची जोड, कोर्समुळे मोठा फायदा झाल्याचा अनुभव.
शिकण्याची तळमळ बघून सरांनी कोर्स फ्री दिला, आणि आता ऍड चांगल्या पद्धतीने रन करता येतात.
सौदी अरेबियातून ऑनलाईन कोर्स पूर्ण करून रिअल इस्टेट व्यवसायात दर्जेदार लीड्स मिळवल्या.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘गुळाचा चहा’चे मालक सोमनाथ सरांना फेसबुक ऍडचा प्रत्यक्ष फायदा.
LIC व्यवसाय वाढवण्यासाठी नवा मार्ग, घरबसल्या ग्राहक मिळवण्याचा आत्मविश्वास मिळाला.
ग्रामीण भागातून येऊनही कोर्समधून खूप काही शिकायला मिळाले, प्रामाणिक अनुभव.
कोर्स नंतर फोटोग्राफी व्यवसायाचं संपूर्ण चित्रच बदललं, मनःपूर्वक धन्यवाद.
घरातूनच ग्राहक कसे मिळवायचे याची स्पष्ट पद्धत कोर्समधून शिकायला मिळाली.
धनंजय कल्याणकर सर हे प्रामाणिक शिकवणारे व्यक्ती आहेत, विद्यार्थ्याचा प्रांजळ testimonial.
B2B व्यवसायातून B2C कडे वळताना कोर्स खूप उपयुक्त ठरला, पैशाचा पुरेपूर मोबदला.
धनंजय कल्याणकर सरांचा कोर्स खरोखरच मौल्यवान आहे, विद्यार्थ्याचा थेट अभिप्राय.
ज्वेलरी व्यवसायाला डिजिटल मार्केटिंगची साथ मिळाल्यानंतर झालेला सकारात्मक बदल.
अनेक वर्षे प्रिंट मीडियात काम केल्यानंतर डिजिटल मीडियामुळे व्यवसाय वाढतो आहे.
सलून व्यवसायाला डिजिटल मीडियाची साथ, भरपूर लाईक्स आणि दर्जेदार लीड्स मिळाल्या.
सरांचे सर्व कोर्सेस केले आणि योग्य audience कशी तयार करायची हे शिकायला मिळालं.
फेसबुकवर अकाउंटही नव्हतं, पण कोर्समुळे ‘आपण करू शकतो’ हा आत्मविश्वास आला.
व्यवसाय वाढवण्यासाठी फेसबुकने दिलेली भक्कम साथ, धनंजय कल्याणकर testimonial.
पुण्यात राहून अकोला व अमरावतीतून लीड्स मिळवल्या, मराठी माणूस खोटं बोलत नाही.
प्रवासात गाडी बाजूला घेऊन कोर्स अटेंड केला, दरमहा 10 हजार रुपये वाचले.
कोर्स केल्यानंतर स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करण्यापर्यंतचा प्रवास.
तुम्ही नक्कीच मराठी माणसांना पुढे नेणार, ग्राफिक डिझाईनमध्ये परफेक्ट झालो.
फेसबुक काय असते हे माहीत नव्हते, पण कोर्समुळे व्यवसायाला नवीन संधी मिळाली.
दिवसभर ऑफिसचे काम करून सायंकाळी कोर्स पूर्ण केला आणि आत्मविश्वास वाढला.
Lockdown च्या कठीण काळात व्यवसायाला फेसबुकने दिलेली मोलाची साथ.
व्यवसायात करोडोंची उलाढाल असूनही फेसबुक ऍड शिकून व्यवसाय अजून वाढवला.
पेंटिंग व्यवसायाला फेसबुकने दिलेली नवी दिशा, धनंजय कल्याणकर testimonial.
अनेक महागडे कोर्स केल्यावरही न मिळालेलं ज्ञान इथे मिळालं, पूर्ण समाधान.
प्ले स्कूलच्या मालकांनी फेसबुक ऍड शिकून स्वतःचा व्यवसाय वाढवायचा आत्मविश्वास मिळवला.
पॉकेट मनी वापरून ऍड शिकल्या आणि आता चक्क फेसबुक ऍडचे क्लायंट हँडल करत आहेत.
कोर्स केल्यानंतर स्वतःचे हॉस्पिटल सुरू करायचा आत्मविश्वास मिळाला.
ग्राफिक डिझाईनमध्ये तरबेज होऊन स्वतःचा कोचिंग व्यवसाय वाढवायचा आत्मविश्वास मिळाला.
Verified Reviews
आम्ही मार्केटमध्ये 8+ वर्षांपासून आहोत, म्हणून खाली 5 वर्षे जुने रिव्ह्यूज पण दाखवत आहोत, आजही तीच quality कायम आहे.







Curriculum
एका दिवसात, पाच शक्तिशाली मार्केटिंग सिस्टम्स, प्रत्यक्ष कृतीसह.
ग्राहक स्वतः मेसेज करतील, स्वतःहून ऑनलाइन चौकशी करतील
आपोआप चौकशी हाताळा, ग्राहक कन्व्हर्ट करा
व्हिडिओतून लीड, लीडमधून पेईंग क्लायंट
सोशल मीडियावरून विनाखर्च ग्राहक
एका पेजमधून थेट सेल्स

कोणासाठी
ज्यांना रेफरन्सशिवाय स्वतःहून ग्राहक मिळवायचे आहेत,
असे पुण्यातील व्यवसायिक.
जागा संपल्या तर पुढची संधी उशिरा येईल!